Category: Uncategorized
-
सुवर्णमध्य आपल्याला आवडणाऱ्या सगळ्याच वस्तू मिळतात … असे कधी होत नाही. म्हणजे आमच्या लहानपणी आम्हाला जे हवे असायचे त्याला ‘ नाही ‘ हा शब्द नेहमी ऐकावा लागायचा. आजकाल मुलांना नाही बोलले जात नाही. उलट त्यांच्यासमोर options ठेवले जातात. अच्छा… तुम्हाला हे हवे असेल … तर हे घ्या … नाहीतर ते घ्या … कधी कधी नको…
-
उसंत
‘मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक’ असे वाचण्यात आलेच असेल. त्यातला ब्रेक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जसा गाडीच्या स्पीडला अधनं मधनं ब्रेकची गरज असते. तसेच माणसाच्या रुटीनला सुद्धा ब्रेकची गरज असते… हा रुटीन मधला ब्रेक… तसे सगळेच घेताना दिसतात पण रोजची किंवा दोन चार दिवसांनी मिळणारी उसंत मात्र घेताना दिसत नाही. कारण एकच आहे माणूस…