Category: Uncategorized
-
उन्हाळा
शाळेत असताना “माझा आवडता ऋतू ” असा निबंध लिहायचा असेल की बरेच जण हिवाळा किंवा पावसाळा या दोन ऋतू बद्दल भरभरून लिहतात. उन्हाळा हा ऋतू फार कमी जणांना आवडतो. या ऋतूचे स्वागत सोडा…तो कधी संपेल याची सगळे वाट बघत असतात. बाहेरचे उन्हाचे चटके आणि घरातला उकाडा अगदी नकोसा करणारा हा उन्हाळा …. दोन ऋतू मधला…
-
दुसरी बाजू
प्रत्येक लग्नाची एक गोष्ट असते. ही गोष्ट फक्त राजा…. राणीची असली तरी त्यांच्या गोष्टीला पूर्तता देणारे हे त्या दोघांचे कुटुंब असते. ही दोन घरातील तिची आणि त्याची… प्रजा एकत्र येवून लग्न नावाचा सोहळा पार पाडतात. लग्ना नंतर मुलगी आपलं घर, माणसं सगळं सोडून नवर्याकडे येते. त्यामुळे तिला आणि तिच्या घरच्यांना जे दुःख होतं. ते अगदी…
-
चला बोलूया
या कळा नव्हे दुःखाच्या … हितगुज तुझे सत्वाशी … शापिताचे भोग नव्हे हे … पुण्याने भरली ओटी … चार दिसाचा खेळ … सृजनांशी ज्याचा मेळ … जरी चित्त सैरभैर … ही नवचैतन्याची वेळ … घेई विसावा क्षणभर … निसर्गाशी जुळे नाळ … सजे पालखी बीजाची … होई तू भाग्यवान … कोणी म्हणती हा विटाळ … …